Friday, 26 December 2008

Friday, 18 April 2008

PAN NUMBER ONLINE

Now no need to remember your pan number, Click on the link below:

http://incometaxindiaefiling.gov.in/knowpan/knowpan.jsp
<http://incometaxindiaefiling.gov.in/knowpan/knowpan.jsp>

And know your PAN number online.

Find required blood group/donor

Hi All, There is a site: www.friendstosupport.org Where u can search for a Particular blood group, you will get Thousand's of donor addresses. Pass this msg 2 all u know. It will help many. Please don't delete it without Forwarding. U will really help some1 without Ur Knowledge

Tuesday, 8 April 2008

My MARATHI

मी मराठी मी मराठीम्हटलं तरका पडली इतरांच्याकपाळावर आठी?.....दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवरमराठी भाषेतली पाटी.....बसायलाच हवी होती अशीया दादा लोकांवर मराठीपणाची काठी...दूर केलीच पाहीजे हीत्या लोकांची दमदाटी....आता फुटली आहे मराठीपणाच्यासहनशीलतेची पाटी...ही राज नीती खरंच नाही बरं कामराठी मतांसाठी ..हा तर खरा आवाज आहेमराठी अस्तित्वासाठी...बोलतंय कुणीतरी आतामराठी माणसासाठी...राज तर पुकारतोय लढामराठीच्या रक्षणासाठी...पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहेमराठी माणसाची गोची...रोजच्या रोज माणसे येवून येवूनमुंबई भार सहन करेल तरी किती?मुंबईच काय, ते तर शिरलेत आतामुळा मुठा नदीच्याही काठी...द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्यागुदमरलेल्या जीवासाठी ...त्यासाठी आपण विजयी करायलाच हवीही 'राज'नीती .... गुढी पाडवा चा हार्दिक शुभेचा नविन वर्ष हसत खेळत मजेत जाव ..................................................................................